समाजकल्याण आणि समाजप्रबोधनासाठी अविरत कार्यरत असलेल्या आणि मराठी पत्रकारिता क्षेत्रातील असामान्य योगदानासाठी; आर्यन्स सन्मान घेऊन येत आहे, "आर्यन्स पत्रकारिता पुरस्कार" । विस्तृत माहितीसाठी संपर्क : ७४४८१९५०५०


सध्या पुण्यातून विविध क्षेत्रात ‘आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीज्’ आपला विस्तार करीत आहे. आर्यन्स ग्रुप ऑटोमोबाईल, पेट्रोकेमिकल्स, सोलर पॉवर, गोल्ड रिफायनरी, हॉस्पिटॅलिटी, ग्रीन एनर्जी, एव्हिएशन, फार्मास्युटिकल्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, फायनान्स, ॲग्रिकल्चर या आणि अशा विविध क्षेत्रात कार्यरत आहे.

माहिती व मनोरंजन विश्वातील आमचे पहिले पाऊल म्हणजेच पहिला वहिला "आर्यन्स सन्मान सोहळा २०२३", ३१ ऑगस्ट २०२३ रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे दिमाखात पार पडला. मराठी नाटक आणि चित्रपट सृष्टीतील दिग्गज आणि मान्यवरांच्या उपस्थितीत आणि विजेत्यांच्या आनंदी जल्लोषात, आर्यन्स सन्मान सोहळ्याला सणाचे स्वरूप प्राप्त झाले.

कला क्षेत्रातील साऱ्यांच्या गळ्यातला ताईत झाल्यानंतर आर्यन्स सन्मान घेऊन येत आहे, समाजकल्याण आणि समाजप्रबोधनासाठी अविरत कार्यरत असलेल्या आणि मराठी पत्रकारिता क्षेत्रातील असामान्य योगदानासाठी; "आर्यन्स पत्रकारिता पुरस्कार" सदर पुरस्कार येत्या २१ ऑक्टोबर २०२३ रोजी पुण्यात करण्याचे योजिले आहे.



चित्रपट

  • सर्वोकृष्ट चित्रपट
  • सर्वोकृष्ट दिग्दर्शक
  • सर्वोकृष्ट मुख्य कलाकार(पुरुष)
  • सर्वोकृष्ट मुख्य कलाकार (स्त्री)

नाटक

  • सर्वोकृष्ट नाटक
  • सर्वोकृष्ट लेखक
  • सर्वोकृष्ट दिग्दर्शक
  • समीक्षक सर्वोत्तम नाटक
Contact Details

आधिक माहितीसाठी खालील दिलेल्या मोबाइल नंबरवर संपर्क साधावा.

+91-8149046462